मुख्य संपादक.. सिद्धार्थ रणधीर
दौंड तालुक्यातील कडेठाण येथील गावातील तरुण कार्यकर्ते आणि गावचे उपसरपंच अनिल धावडे यांनी गावातील स्मशानभूमी येथे सावडण्याचा विधी केला जातो तेथील राख नदीच्या पाण्यात सोडली जात होती परुंतु, आता ती राख पाण्यात न सोडता त्या ठिकाणी एक खड्डा खोदून त्यात एक वृक्ष लावावे व ते वृक्ष मोठे करावे असा उपक्रण सुरु केला आहे. स्वर्गीय लता बबन धावडे व पोपट धावडे यांच्या सावडण्याच्या विधीपासून हा उपक्रम केला आहे