मुख्य संपादक. सिद्धार्थ रणधीर
मौजे कडेठाण येथील चालू असलेली माती उत्खनन बद्दल शेतकरी व तक्रारदार यांनी वारंवार तक्रारी अर्ज केले होते. यावर दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी गांभीर्याने लक्ष घालून आज रोजी संबंधित माती उत्खनन त्वरित थांबवण्यात यावे असे पत्र काढून माती उपसा थांबवणायत आला आहे. शेतकऱ्यांन कडून तहशीलदार यांचे आभार मानण्यात आले