मुख्य संपादक.सिद्धार्थ रणधीर

मौजे कडेठाण येथे माती उपसा चालू होता.जास्त प्रमाणात मोठ्या मोठ्या हैवा गाडी ने माती वाहतूक होत होती. त्यामुळे रोड नि ये नाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास होत असून. माती ठेकेदार व तक्रार दार यांचा वाद होतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा तहसीलदार यांनी लक्ष घालून संबंधित माती उपसा त्वरित थांबवा असे पत्र काढले व माती उपसा त्वरित बंद केला.. नवीन तहसीलदार यांच्या कामगिरीवर स्थानिक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे